
पीक विमा कंपन्यांची नफा खोरी थांबवा
माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
केंद्र व राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना मुभा देत शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होत अाहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर या विमा कंपन्यांनी करोडो रुपये नफा कमावून अल्पसा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन इतर शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली असून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. ही पिळवणूक थांबवली नाही तर तसेच पीक विमा कंपन्यांच्या नफा खोरीला आळा न घातल्यास लॉक डाऊन ३० मे नंतर जिल्हाभर मोर्चाचे आयोजन करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
सद्या देशामध्ये कोरोना महामारीने कहर केला असून केंद्र शासन व राज्य शासनाने एकीकडे पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्याचे विमे काढून त्यांना न्याय देण्याकरिता नुकसान भरपाई देण्यात यावी हा उद्देश असतांना मात्र या कंपन्यांनी सन २०२० -२१ दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्याची एकूण रक्कम ५ हजार आठशे एक कोटी रुपये एवढी रक्कम जमा झाली. परंतु काही शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई देत फक्त आठशे एक कोटी रुपये नुकसान भरपाई दिली, मात्र या मधून अनेक नुकसानग्रस्त शेतकरी यांना लाभ देण्यात आला नाही. तर दुसरीकडे याच कंपन्यांनी शेतकऱ्याच्या भरवशावर ४ हजार ९२६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला.त्यांच्या या नफा खोरी धोरणामुळे हवालदिल शेतकरी हा जास्तच अडचणीत सापडला आहे. याकडे मात्र कृषी मंत्री,राज्य शासन,केंद्र शासन तसेच आमदार,खासदार व संबंधित विभागाचे मंत्री यांनी या पीक विमा कंपन्यांच्या नफा खोरीला आळा घालण्यासाठी कोणतेही प्रकारची उपाययोजना न करता नोटिसा न देता त्यांना उलट दिलासा देत आहे.एका खतांच्या पोत्यावर ८०० रुपये मोजावे लागत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन पीक आले असता कमी भावांमध्ये त्यांची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे.View Post
Latest News:
महाराष्ट्राती शेतकऱ्यांच्या ह्क्कासाठी व न्यायासाठी मोर्चा काढणार- संजय देशमुखांचे आवाहन
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
संपूर्ण न्युज पहा काय म्हणाले संजय देशमुख
ताजी बातमी:
* बोदेगाव प्रा. आ. केंद्र येथे कोविड सेंटर सुरू करा.- संजय देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
ताजी बातमी:
* महाराष्ट्र दिनाच्या पुर्व संध्येला संजय देशमुख यांचा अभिनव उपक्रम होणार सुरू
* उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईक यांची राहण्याची व जेवणाची करणार व्यवस्था
* 600 व्यक्ती राहू शकतील अश्या फॉर्मसी कॉलेज मध्ये करणार व्यवस्था
* ज्यांचा घरचा करता धरता पॉझिटिव्ह येऊन विलगिकरणामध्ये आहे अश्या नातेवाईकांची सुद्धा करणार व्यवस्था

प्रचार रॅली:
परिवर्तन विकास दिग्रस, दारव्हा, नेर येथे भव्य प्रचार रॅली आयोजन.- मा.आमदार श्री.संजय भाऊ देशमुख यांचे भाषण.

प्रचार रॅली:
प्रचंड जनतेच्या उपस्थिती मध्ये पार पडलेली श्री. संजय भाऊ देशमुख यांची निवडणूकीची प्रचार सभा...

आंबेडकर जयंती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मा.आमदार श्री.संजय भाऊ देशमुख बाबासाहेब आंबेडकर यांचे पुजन करतांना.

विजयी तिलक:
कुठलेही महत्त्वाचे काम कार्याला जायच्या आधी कऱण्यात आलेले विजयी तिलक.

शेतकरी मोर्चा:
शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांनी आयोजित केलेला शेतकरी मोर्चा.

स्नेह संमेलन:
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते महाविद्यालयातील संमेलनामध्ये उपस्थितिथी.

कबड्डी स्पर्धा(युवती):
महिला (युवती) ची कबड्डी स्पर्धा त्यांना उत्तेजन, प्रोत्साहन करताना मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख...

विद्यार्थी सत्कार:
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.

विजयी रॅली: अभिनेता अनिल कपुर
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या सोबत व्यासपीठावर उपस्थित अभिनेता अनिल कपुर आणि इतर मान्यवर (पाहुणे).

विजयी रॅली:
जनतेचे आभार व्यक्त करतांना मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख.

कबड्डी स्पर्धा:
महाराष्ट्र शासन असोसिएशन द्वाराआयोजित कबड्डी स्पर्धेत मा . आमदार श्री. संजय भाऊची उपस्थिती.

विजयी रॅली:
निवडणूकिमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर विजयाचा जल्लोष...

संत संमेलन:
कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस येथे आयोजित संत संमेलन -श्री. संजय भाऊ देशमुख.

लाडु तुला:
श्री. संजय भाऊ देशमुख वजनात तोलून लाडूचा वाटप...

बौद्ध मंदिर:
बौद्ध मंदीराचे बांधकामाची सुरुवात त्या जागेचे भूमिपूजन मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते.

मंत्रिपद वाहन:
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांना मंत्री पदानंतर मंत्रीपद वाहन दिले गेले.

रुग्णवाहिका:
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांनी स्व. ईश्वर देशमुख स्मृती तर्फे रुग्णवाहिका भेट.

फॉर्म भरने विधानसभा:
विधानसभेचा फॉर्म (अर्ज) भरतांना संजय भाऊ देशमुख.

भूमीपूजन:
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ.

प्रचार रॅली:
प्रचार रॅलीचे आयोजन आणि मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांचे भाषण.

ईदमिलन:
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख मित्र मंडळ द्वारा ईदमिलन आणि सत्कार समारंभ.